📄 About Me (माझ्याविषयी)

🌸 About Me

नमस्कार!

मी प्रतिभा, या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत माझ्या मनातील कथा, भावना आणि कल्पना शेअर करत असते. मला लहानपणापासूनच लेखनाची आवड आहे आणि कथा लिहिणं हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

"Pratibha’s Marathi Stories" या ब्लॉगवर तुम्हाला मराठी भाषेतील विविध कथांचा संग्रह वाचायला मिळेल — काही प्रेमकथा, काही भावनिक, तर काही आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांची शब्दबद्ध मांडणी.

मी एक शिक्षिका असून फावल्या वेळात लेखन ही माझी खरी ओळख घडवते. वाचकांची प्रतिक्रियाच मला पुढील भाग लिहिण्याची प्रेरणा देते.

👉 तुम्ही माझ्या कथा Pratilipi वरही वाचू शकता. कृपया खालील लिंकवर क्लिक करा, माझ्या कथा वाचा, प्रतिक्रिया द्या आणि मला फॉलो करा:

🔗 Pratilipi वर माझं पेज पाहा

🙏 तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या कथांच्या दुनियेत!

- प्रतिभा बऱ्हाटे

📝 Disclaimer: All stories published on this blog are originally written by Pratibha Barhate. These are her personal creations and are also available on her Pratilipi author profile. This blog is not a copy-paste platform — it's a personal storytelling space.

Post a Comment

Popular Posts